घर सोडून निघालेले ३ बालक पालकांच्या स्वाधीन – समतोल प्रकल्पाची कामगिरी

जळगाव रेल्वे स्टेशनवर दि २५ मार्च २०२१ रोजी सायंकाळी ५.४५ वाजेच्या दरम्यान ३ बालके संशयास्पदरित्या फिरतांना समतोलच्या कार्यकर्त्यांना आढळून आले. सदर बालकांना पकडून त्यांची चौकशी केली असता जळगाव शहराच्या सुप्रिम […]

संवेदनशील मनाने केलेल्या अविरत सेवेचे फळ :- १४ कोरोना पेशंट यशस्वी उपचार घेऊन तंदुरुस्त होऊन आनंदाने, समाधानाने व कृतार्थ भावनेने प्रसन्न होऊन आपल्या स्वगृही परतले

केशवस्मृती प्रतिष्ठानच्या छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह येथील कोविड केअर सेंटर मधील १४ रुग्ण आज तज्ञ डॉक्टर्स, सेवाभावी स्वयंसेवक यांच्या सेवेमुळे रुग्ण यशस्वी उपचार घेऊन पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी परतले. […]

केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे कोविड केअर सेंटर चे उद्घाटन

जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता जळगाव शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी केशवस्मृती प्रतिष्ठानद्वारा छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे कोविड केअर सेंटरचा प्रारंभ आज सकाळी 12 वाजता महापौर भारती सोनवणे, जिल्हा शल्य […]

केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने कोविड केअर सेंटर कार्यान्वित

जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता जळगाव शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी केशवस्मृती प्रतिष्ठानद्वारा छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे कोविड केअर सेंटरचा प्रारंभ करण्यात येणार आहे. कोविड सेंटरचे औपचारिक उद्घाटन आज सकाळी […]

रोटरी क्लब ऑफ जळगाव सेन्ट्रल तर्फे सेवावस्ती विभागास शिलाई मशिन भेट

केशवस्मृती प्रतिष्ठानच्या सेवावस्ती विभागाच्या माध्यमातून हरिविठ्ठल नगर येथे महिला सबलीकरणासाठी विविध उपक्रम राबविले जातात. यामध्ये शिवणकला प्रशिक्षण केंद्र चालविण्यात येत असून केंद्रासाठी आज दि. ३ मार्च २०२१ रोजी रोटरी क्लब […]

जळगाव शहर महानगरपालिका व केशवस्मृती प्रतिष्ठान तर्फे शहरी बेघर नागरिकांचे सर्वेक्षण

जळगाव शहर महानगरपालिका व केशवस्मृती प्रतिष्ठान यांनी संयुक्तपणे जळगाव शहर परिसरात बुधवार दि १७.०२.२०२१ रोजी रात्री ९.३० ते पहाटे ३ वाजेपर्यंत बेघर नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये ५६ लाभार्थी आढळून […]

आधुनिक काळाची गरज म्हणून समाजाने नव्या परंपरांचा स्वीकार करण्याची गरज

केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित आधुनिक शवदाहिनीचे लोकार्पण, सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे आवाहन केशवस्मृती प्रतिष्ठानने आजवर जे विविध सेवाभावी उपक्रम राबविले आहेत, त्यातील माईल स्टोन ठरावा असा हा पर्यावरणपूरक उपक्रम असून […]

आता मुले त्यांच्या समस्या सांगतील 1098 वर . जळगाव चाईल्ड लाइनचा ओपन हाऊस उपक्रम

जळगाव : 0 ते 18 वयोगटातील मुलामुलींच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या, लैंगिक शोषण, घरघुती हिंसाचार, बाल विवाह, बाल मजुरी, हरवलेली मुले, सांभाळ आणि सुरक्षिततेची गरज असणारी मुले. यांसाठी चाईल्ड लाइन 1098 […]

केशवस्मृती प्रतिष्ठानद्वारा वैकुंठधाम मध्ये अत्याधुनिक शवदाहिनी कार्यान्वित होणार

जळगाव (प्रतिनिधी-) जळगाव शहरातील नेरी नाका वैकुंठधाममध्ये शहरातील बहुतांश मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. मात्र वृक्षतोडीवर बंदी आल्याने गेल्या अनेक वर्षापासून लाकडांची कमतरता भासते तशीच ती येथेही भासत असे. वृक्षतोडीने पर्यावरणाचा […]