ई. ९ वी ते ई. १२ वीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वितरण

“आम्हालाही शिकायचे आहे” केशवस्मृती प्रतिष्ठान चा उपक्रम केशवस्मृती प्रतिष्ठानच्या “आम्हालाही शिकायचे आहे” उपक्रमांतर्गतजळगाव शहरातील ई. ९ वी व ई. १० वीच्या गरजू विद्यार्थ्यांना केशवस्मृती प्रतिष्ठानच्या ३२ व्या वर्धापनदिनाच्या औचित्याने पाठ्यपुस्तकांचे […]

डॉ.हेडगेवार व गुरुजी रुग्णालयाच्या धर्तीवर जळगावातही भव्य रुग्णालय उभारणार

केशवस्मृती प्रतिष्ठानच्या संगीत रजनी कार्यक्रमात जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांची घोषणा जळगाव : नाशिक येथील गुरुजी रुग्णालय आणि छत्रपती संभाजी नगर येथील डॉ. हेडगेवार रुग्णालय यांच्या धर्तीवर राष्ट्रीय […]

छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह कोविड केअर सेंटर येथे उपचारार्थ दाखल चिमुकल्यानी केली कोरोनावर मात

जळगाव (प्रतिनिधी) केशवस्मृती प्रतिष्ठानच्या छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह कोविड केअर सेंटर येथे दि. २९ एप्रिल २०२१ रोजी बेटावद ता. जामनेर येथील कु. ह्रुदयी दिपक मोरे (वय ४ वर्ष) व कु. […]

केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वर्धापन दिना निमित्त कोरोना योद्धांचा सन्मान

जळगाव (प्रतिनिधी) सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या केशवस्मृती प्रतिष्ठानचा ३० वा वर्धापन दिन दि ९ मे रोजी साजरा करण्यात आला. यावर्षी लॉकडाऊन व सार्वजनिक कार्यक्रम करण्यास मर्यादा असल्याने, या वर्धापन दिनाचे […]

केशवस्मृती प्रतिष्ठानच्या ३० व्या वर्धापन दिना निमित्त , सामाजिक संस्थांसाठी वेबिनारचे आयोजन

केशवस्मृती सेवा समूहाच्या कार्याची सुरुवात ९ मे १९९१ साली डॉ.अविनाशदादा आचार्य यांनी केली. “समाजावर आईच्या मायेने प्रेम करूया” या दादांच्या शिकवणीतून आजही निरंतर समाजसेवाचे कार्य सुरु आहे. केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वर्धापन […]

नेरिनाका येथील पांचाळ वस्तीत केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे रेशन वाटप

केशवस्मृती प्रतिष्ठान तर्फे आज दि २९ एप्रिल २०२१ रोजी ३० गरजू कुटुंबांना शिधा वाटप करण्यात आला. आरोग्य विभाग प्रमुख भानुदास येवलेकर आणि टीम यांनी केलेल्या सर्वेक्षणच्या माध्यमातून नेरी नाका येथील […]

जळगाव शहराचे आमदार श्री. सुरेश भोळे (राजु मामा) यांनी केशवस्मृती प्रतिष्ठान छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह कोविड केअर सेंटरला भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला.

केशवस्मृती प्रतिष्ठान छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह कोविड केअर सेंटरला शहराचे आमदार श्री सुरेश भोळे (राजु मामा) यांनी भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला. संस्थेद्वारे रुग्णांसाठी केलेली व्यवस्था अतिशय उत्तम दर्जाची असून रुग्णांची […]

केशवस्मृती प्रतिष्ठान, छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह कोविड केअर सेंटर येथे दाखल रुग्ण कोरोनामुक्ती कडे वाटचाल करताना

केशवस्मृती प्रतिष्ठान, छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह कोविड केअर सेंटर येथे दाखल रुग्णां मध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी व त्यांचा मानसिक ताण, दडपण कमी व्हावे या करिता त्यांना खेळा साठी प्रोत्साहन देत […]

केशवस्मृती प्रतिष्ठान, जळगावच्या वतीने ITI परिसर, जामनेर रोड, भुसावळ येथे कोविड केअर सेंटर चे उद्घाटन

जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता भुसावळ शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी *केशवस्मृती प्रतिष्ठानद्वारा ITI परिसर, जामनेर रोड, भुसावळ येथे कोविड केअर सेंटरचा प्रारंभ* आज सकाळी १० वाजता आमदार संजय सावकारे, […]