केशवस्मृती प्रतिष्ठान छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह कोविड केअर सेंटरला शहराचे आमदार श्री सुरेश भोळे (राजु मामा) यांनी भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला.
संस्थेद्वारे रुग्णांसाठी केलेली व्यवस्था अतिशय उत्तम दर्जाची असून रुग्णांची सर्वतोपरी काळजी घेत जात असल्याबद्दल कौतुक केले. यावेळी वैकुंठ शवदहिनी प्रकल्प प्रमुख श्री नंदू अडवाणी उपस्थित होते.