नेरिनाका येथील पांचाळ वस्तीत केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे रेशन वाटप
केशवस्मृती प्रतिष्ठान तर्फे आज दि २९ एप्रिल २०२१ रोजी ३० गरजू कुटुंबांना शिधा वाटप करण्यात आला. आरोग्य विभाग प्रमुख भानुदास येवलेकर आणि टीम यांनी केलेल्या सर्वेक्षणच्या माध्यमातून नेरी नाका येथील […]
जळगाव शहराचे आमदार श्री. सुरेश भोळे (राजु मामा) यांनी केशवस्मृती प्रतिष्ठान छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह कोविड केअर सेंटरला भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला.
केशवस्मृती प्रतिष्ठान छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह कोविड केअर सेंटरला शहराचे आमदार श्री सुरेश भोळे (राजु मामा) यांनी भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला. संस्थेद्वारे रुग्णांसाठी केलेली व्यवस्था अतिशय उत्तम दर्जाची असून रुग्णांची […]
केशवस्मृती प्रतिष्ठान, छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह कोविड केअर सेंटर येथे दाखल रुग्ण कोरोनामुक्ती कडे वाटचाल करताना
केशवस्मृती प्रतिष्ठान, छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह कोविड केअर सेंटर येथे दाखल रुग्णां मध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी व त्यांचा मानसिक ताण, दडपण कमी व्हावे या करिता त्यांना खेळा साठी प्रोत्साहन देत […]
संवेदनशील मनाने केलेल्या अविरत सेवेचे फळ :- १४ कोरोना पेशंट यशस्वी उपचार घेऊन तंदुरुस्त होऊन आनंदाने, समाधानाने व कृतार्थ भावनेने प्रसन्न होऊन आपल्या स्वगृही परतले
केशवस्मृती प्रतिष्ठानच्या छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह येथील कोविड केअर सेंटर मधील १४ रुग्ण आज तज्ञ डॉक्टर्स, सेवाभावी स्वयंसेवक यांच्या सेवेमुळे रुग्ण यशस्वी उपचार घेऊन पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी परतले. […]
केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे कोविड केअर सेंटर चे उद्घाटन
जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता जळगाव शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी केशवस्मृती प्रतिष्ठानद्वारा छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे कोविड केअर सेंटरचा प्रारंभ आज सकाळी 12 वाजता महापौर भारती सोनवणे, जिल्हा शल्य […]
केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने कोविड केअर सेंटर कार्यान्वित
जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता जळगाव शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी केशवस्मृती प्रतिष्ठानद्वारा छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे कोविड केअर सेंटरचा प्रारंभ करण्यात येणार आहे. कोविड सेंटरचे औपचारिक उद्घाटन आज सकाळी […]