केशवस्मृती प्रतिष्ठान, छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह कोविड केअर सेंटर येथे दाखल रुग्णां मध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी व त्यांचा मानसिक ताण, दडपण कमी व्हावे या करिता त्यांना खेळा साठी प्रोत्साहन देत मानसिक आरोग्य ही सुदृढ राहावे यासाठी प्रयत्न केले जात आहे. रुग्ण कॅरम, चेस यासारखे खेळ खेळत कोरोनामुक्ती कडे एक सकारात्मक दृष्ट्या वाटचाल करताना