केशवस्मृती सेवा समूहाच्या कार्याची सुरुवात ९ मे १९९१ साली डॉ.अविनाशदादा आचार्य यांनी केली. “समाजावर आईच्या मायेने प्रेम करूया” या दादांच्या शिकवणीतून आजही निरंतर समाजसेवाचे कार्य सुरु आहे. केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आपला सामाजिक वसा जपत इतरांनाही समाजसेवा कार्याचा भाग बनवून अखंड सेवा कार्य निरंतर चालत राहावे या करिता दिनांक ९ मे ते ११ मे रोजी सर्व स्वयंसेवी संस्थांसाठी ऑनलाईन वेबिनारचे आयोजन केले आहे ज्या मध्ये सेवा संस्थांचे कार्य कसे करता येईल याची माहिती देण्यात येणार आहे.

खालील दिलेल्या ऑनलाईन वेबिनार फॉर्म लिंक वर क्लिक करून आजच आपली नोंदणी करा
👇🏻
https://forms.gle/wEQ6yFHRPmyR1MT76

त्याच बरोबर वेबिनारशी संबंधीत माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करून व्हाट्सऍप ग्रुप जॉईन करा
https://chat.whatsapp.com/FMh5QGM9nqtF7aMv5p81no

अधिक माहितीसाठी संपर्क –
श्री सागर येवले – 9004184333
डॉ. सागर पाटील – 9156035355