मकर संक्रांती निमित्त जळगाव व भुसावळ रेल्वे स्टेशन येथे समतोल द्वारा तिळगुळ वाटप

दि. १४ जानेवारी २०२१ रोजी मकर संक्रांतीचे औचित्य साधुन जळगाव व भुसावळ रेल्वे स्टेशन येथील रेल्वे कर्मचारी, रेल्वे पोलिस, स्वच्छता कर्मचारी, विक्रेते यांना केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित समतोल प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांनी तिळगुळ […]

युवक दिनानिमित्त स्वामी विवेकानंद बालसंस्कार केंद्राचा प्रारंभ केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित समतोल प्रकल्पाचा उपक्रम

राष्ट्रीय युवक दिनानिमित्त केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित समतोल प्रकल्पद्वारा  जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील आदिवासी वस्ती व भुसावळ शहरात पासी समाज परिसरात स्वामी विवेकानंद बालसंस्कार केंद्राचा प्रारंभ करण्यात आला. वस्ती भागातील मुलांना […]

आशादीप महिला वसतिगृहास केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे शिशुंसाठी दोन पाळणे भेट

केशवस्मृती प्रतिष्ठान तर्फे गणेश कॉलनी येथील आशादीप महिला वसतीगृहास शिशुंसाठी दोन पाळणे भेट देण्यात आले. परितक्त्या महिला, कुमारी माता, पीडित-शोषित महिलांसाठी गणेश कॉलनी येथे आशादीप महिला वसतीगृह चालविले जाते. अनेक […]

समाजाचे ऋण फेडणे गरजेचे… हृद्य सत्कार सोहळ्यात मधुकर नेवे यांची भावना: मातोश्री आनंदाश्रमास १० लाखांची देणगीनिमित्त सत्कारसोहळा

जळगाव (प्रतिनिधी): समाजाने आम्हाला भरभरून दिले आहे त्याचे ऋण फेडणे गरजेचे असल्याची भावना नेवे ब्रदर्स परिवाराचे प्रमुख मधुकर नेवे यांनी आज येथे व्यक्त केली. सावखेडा येथील निसर्गरम्य परिसरातील मातोश्री आनंदाश्रमात […]

येत्या १० वर्षात केशवस्मृति प्रतिष्ठानच्या थॅलॅसिमिया मुक्त समाज मोहिमेस सर्वतोपरी सहकार्य करणार – जिल्हाधिकारी राऊत

जळगाव वृत्त : आगामी १० वर्षात जळगाव जिल्हा पूर्णपणे थॅलॅसिमिया मुक्त समाज करण्याचा निर्धार केलेल्या केशवस्मृति प्रतिष्ठान ला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी थॅलेसिमिया रुग्णांसाठी HLA […]

केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित ललित कला अकादमी आयोजित ऑनलाईन भुलाबाई महोत्सवाने केला खान्देश लोकसंस्कृतीचा जागर

केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित ललित कला अकादमीचा यंदा कोरोनाचे सावट असल्याने यावर्षीचा भुलाबाई महोत्सव ऑनलाईन साजरा झाला . यंदा या महोत्सवाचे १८ वे वर्ष साजरे झाले . खानदेशातील लोकसंस्कृतीमध्ये भुलाबाईला अनन्य […]

थॅलेसिमिया मुक्त समाज अभियानास विद्यापीठातर्फे सर्वतोपरी सहकार्य : विनामूल्य तपासणी शिबिरात कुलगुरूंचे प्रतिपादन

जळगाव :-  थॅलेसिमिया मुक्त समाज अभियानात केशवस्मृती प्रतिष्ठान व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या सयुक्त विद्यमाने युवकांमध्ये थॅलेसिमिया विषयात जनजागृतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. […]