दि. १४ जानेवारी २०२१ रोजी मकर संक्रांतीचे औचित्य साधुन जळगाव व भुसावळ रेल्वे स्टेशन येथील रेल्वे कर्मचारी, रेल्वे पोलिस, स्वच्छता कर्मचारी, विक्रेते यांना केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित समतोल प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांनी तिळगुळ वाटप केले. तसेच जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील व भुसावळ शहरातील पासी समाज वस्ती परिसरातील संस्कार वर्गात तिळगुळ वाटप करण्यात आले.

रेल्वे स्थानकावरील स्वच्छता कर्मचारी
बालसंस्कार वर्ग