केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वर्धापन दिना निमित्त कोरोना योद्धांचा सन्मान

जळगाव (प्रतिनिधी) सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या केशवस्मृती प्रतिष्ठानचा ३० वा वर्धापन दिन दि ९ मे रोजी साजरा करण्यात आला. यावर्षी लॉकडाऊन व सार्वजनिक कार्यक्रम करण्यास मर्यादा असल्याने, या वर्धापन दिनाचे […]

केशवस्मृती प्रतिष्ठानच्या ३० व्या वर्धापन दिना निमित्त , सामाजिक संस्थांसाठी वेबिनारचे आयोजन

केशवस्मृती सेवा समूहाच्या कार्याची सुरुवात ९ मे १९९१ साली डॉ.अविनाशदादा आचार्य यांनी केली. “समाजावर आईच्या मायेने प्रेम करूया” या दादांच्या शिकवणीतून आजही निरंतर समाजसेवाचे कार्य सुरु आहे. केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वर्धापन […]

युवक दिनानिमित्त स्वामी विवेकानंद बालसंस्कार केंद्राचा प्रारंभ केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित समतोल प्रकल्पाचा उपक्रम

राष्ट्रीय युवक दिनानिमित्त केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित समतोल प्रकल्पद्वारा  जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील आदिवासी वस्ती व भुसावळ शहरात पासी समाज परिसरात स्वामी विवेकानंद बालसंस्कार केंद्राचा प्रारंभ करण्यात आला. वस्ती भागातील मुलांना […]