केशवस्मृती प्रतिष्ठान, जळगावच्या वतीने ITI परिसर, जामनेर रोड, भुसावळ येथे कोविड केअर सेंटर चे उद्घाटन

जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता भुसावळ शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी *केशवस्मृती प्रतिष्ठानद्वारा ITI परिसर, जामनेर रोड, भुसावळ येथे कोविड केअर सेंटरचा प्रारंभ* आज सकाळी १० वाजता आमदार संजय सावकारे, […]

संवेदनशील मनाने केलेल्या अविरत सेवेचे फळ :- १४ कोरोना पेशंट यशस्वी उपचार घेऊन तंदुरुस्त होऊन आनंदाने, समाधानाने व कृतार्थ भावनेने प्रसन्न होऊन आपल्या स्वगृही परतले

केशवस्मृती प्रतिष्ठानच्या छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह येथील कोविड केअर सेंटर मधील १४ रुग्ण आज तज्ञ डॉक्टर्स, सेवाभावी स्वयंसेवक यांच्या सेवेमुळे रुग्ण यशस्वी उपचार घेऊन पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी परतले. […]